Skip to content
Get 25% Off INSANTLY — free hearing test at homeCheck Price
स्पीच थेरपी तज्ज्ञ • अहिल्यानगर

प्रत्येक मूल आत्मविश्वासाने बोलू शकतं

बोलण्यास उशीर, अस्पष्ट उच्चार किंवा तोतरेपणा — योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास मोठा फरक पडतो. अनुभवी Speech Therapist कडून वैयक्तिक थेरपी.

तुमच्या मुलामध्ये यापैकी काही जाणवतंय का?

यापैकी एक जरी लक्षण दिसत असेल, तरी लवकर मूल्यांकन करून घेणं फायद्याचं ठरतं.

वयाच्या तुलनेत बोलण्यास उशीर होतोय
शब्द स्पष्टपणे उच्चारता येत नाहीत
बोलताना तोतरेपणा किंवा अडखळणे जाणवते
संवाद साधताना किंवा समजून घेताना अडचण येते
वयाच्या तुलनेत शब्दसंग्रह मर्यादित आहे

Tell us what you need and we'll get back to you.

प्रत्येक समस्येसाठी वैयक्तिक उपचार पद्धती

मुलाच्या नेमक्या गरजेनुसार थेरपी आखली जाते — प्रत्येकाची वाटचाल वेगळी असते.

 बोलण्यास उशीर

वयानुसार अपेक्षित बोलण्याचा विकास घडवण्यासाठी सराव-आधारित उपचार.

Stammering (तोतरेपणा)

बोलण्यातील अडखळणे कमी करून सहज, सुसंगत संवादाकडे वाटचाल.

उच्चार सुधारणा (Articulation)

अस्पष्ट किंवा चुकीचे उच्चार सुधारण्यासाठी वैयक्तिक सराव.

भाषा उपचार

शब्दसंग्रह, वाक्यरचना आणि विचार मांडण्याची क्षमता वाढवण्यासाठी.

Voice थेरपी

आवाजाशी संबंधित समस्यांवर (कर्कशपणा, आवाज बदल) उपचार.

ऑटिझमसाठी उपचार Autism Therapy

ऑटिझम असलेल्या मुलांच्या संवाद, भाषा, सामाजिक कौशल्ये व सर्वांगीण विकासासाठी तज्ज्ञ थेरपी.

आजच अपॉइंटमेंट बुक करा 

लवकर उपचार सुरू केल्यास सुधारणा वेगाने दिसून येते. आत्ताच कॉल करून भेटीची वेळ निश्चित करा. 

96575 88677 वर कॉल करा

Visit Us

We'd love to see you in person

Our Address

पत्ता: शॉप क्रमांक ३, विठ्ठल अपार्टमेंट, पाइपलाइन रोड, पार्वती कॉर्नर समोर, भिस्तबाग चौक, अहिल्यानगर, महाराष्ट्र – ४१४००३

Opening Hours
Monday – Saturday10:00 AM – 8:00 PM
SundayClosed
Get Directions