Signia Fun SP श्रवण यंत्र घेतले. येथील स्टाफने माझ्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शन केले. श्रवणयंत्राची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली आणि वापरण्याबाबत मदत केली. क्लिनिकमधील सेवेमुळे मला चांगला अनुभव मिळाला. धन्यवाद VR Speech & Hearing Clinic!
- Great quality
- Value for money
- Well packed
- Looks like the photos
- Would buy again
Thank you for your wonderful feedback!




