मी VR Speech & Hearing Clinic मधून Phonak ChargerGo Sphere Infinio चार्जर घेतला आहे. चार्जर वापरण्यास सोयीस्कर आहे. क्लिनिकमधील स्टाफने वापरण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले आणि चांगले सहकार्य केले. येथील सेवा खूप आवडली. उत्तम सेवेसाठी VR Speech & Hearing Clinic चे मनापासून आभार!
- Great quality
- Fast delivery
- Would buy again
- Value for money
- Well packed
Thank you for your wonderful feedback!





